आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 Bollywood Movies : हे आहेत रुपेरी पडद्यावरील बेस्ट फ्रेंड्स, तुम्हीही भेटा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मैत्रीवर आधारित सिनेमांचे पोस्टर्स : शोले, न्यूयॉर्क, थ्री इडियट्स, कुछ कुछ होता है, स्टुडंट ऑफ द इयर आणि ये जवानी है दिवानी - Divya Marathi
मैत्रीवर आधारित सिनेमांचे पोस्टर्स : शोले, न्यूयॉर्क, थ्री इडियट्स, कुछ कुछ होता है, स्टुडंट ऑफ द इयर आणि ये जवानी है दिवानी
 
प्रत्येक वर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. मित्रांसाठी हा दिवस खूपच खास असतो. अमेरिकेत 1935मध्ये  पहिल्यांदा हा दिवस साजरा झाला. हळू-हळू लोकांच्या मोठ्या प्रतिसादाने आजही कायम आहे. आज हा दिवस जगातील अनेक देशांमध्ये साजरा केला जातो. भारतातही या दिवसाला मोठे महत्व दिले जात आहे. या निमित्ताने लोक आपल्या खास मित्रांसाठी गिफ्ट खरेदी केले जाते.  या दिवसाला विशेषत:  तरुणाईत खूप महत्त्व आहे. 
 
फ्रेंडशिप डेच्या निमित्त आम्ही आज तुम्हाला सिल्व्हर स्क्रिनवरी काही बेस्ट बडिजची भेट करुन देत आहोत.  निखळ मैत्रीची झलक दाखवणारे अनेक सिनेमे आजवर बॉलिवूडमध्ये येऊन गेले आहेत.
 
\'दोस्ती\', \'याराना\', \'शोले\'पासून ते आत्ताच्या \'स्टुडंट ऑफ द इयर\', \'काय पो छे\'पर्यंत अनेक सिनेमांमध्ये मैत्रीचे सुंदर नाते चित्रीत करण्यात आले आहे. विशेषतः \'कुछ कुछ होता है\' सिनेमात शाहरुख आणि काजोल यांची मैत्री बरीच प्रसिध्द झाली होती. विशेष म्हणजे या सिनेमातील फ्रेंडशिप बँड खूप लोकप्रिय झाले होते.
 
आज खास फ्रेंडशिप डेचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला अलीकडच्या काळातील कोणकोणत्या सिनेमांमध्ये मैत्रीचे सुंदर नाते दाखवण्यात आले हे या रिपोर्टमध्ये सांगत आहोत... 
बातम्या आणखी आहेत...