आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Behind the Scene : 18 Photos मध्ये बघा कसे होते सिनेमांचे शूटिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः सामान्य लोक सिनेमांच्या शूटिंगविषयी नेहमीच एक्साइटेड असतात. आपल्या आजुबाजुला कुठे सिनेमाचे शूटिंग सुरु असल्याचे समजात मोठ्या संख्येने लोक ते बघण्यासाठी गर्दी करत असतात. सिनेमांचे शूटिंग कसे होते, त्यातील एक एक सिक्वेन्स कसे शूट केले जातात, याची कधी तुम्ही कल्पना केली आहे का? अनेकदा दिग्दर्शकासाठी काही काही सीन्स शूट करणे हे अतिशय आव्हानात्मक ठरते.

आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला सिनेमांचे असेच काही बिहाइंड द सीन पिक्चर्स दाखवत आहोत. हे बघून सिनेमांचे शूटिंग नेमके कसे केले जाते, याचा अंदाज तुम्हाला बांधता येईल.

सिनेमा : चमेली (2003)

निर्माता : प्रीतीश नंदी
दिग्दर्शक : सुधीर मिश्रा, अनंत बालानी
संगीतकार : संदेश शांडिल्य
कलाकार : करीना कपूर, राहुल बोस
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, बॉलिवूड सिनेमांचे Behind The Scenes फोटोज...
बातम्या आणखी आहेत...