आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडचे 14 चित्रपट, जाणून घ्या Censor Board ने का केले होते BAN

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेन्सॉर बोर्डाने 23 सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या 'पार्च्ड' चित्रपटात राधिका आपटे आणि आदिल हुसेन यांच्यातील लव्ह मेकिंग सीन ब्लर केला आहे. बॉलिवूडमध्ये एखादा चित्रपट वादात अडकल्याची ही पहिलीच वेळ नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही वादग्रस्त सिनेमांविषयी सांगत आहोत, ज्यांच्यावर सेन्सॉरने कात्री चालवली आणि सिनेमे बॅन केले.
बँडिट क्वीन (1994)
दिग्दर्शक शेखर कपूरच्या 'बँडिट क्वीन' सिनेमाला सेन्सॉरने वल्गर आणि इनडिसेंट कंटेंटमुळे बॅन केले होते. सिनेमा फूलनदेवीच्या आयुष्यावर आधारित होता. त्यात सेक्सुअल कंटेंट, न्यूडिटी आणि अश्लिल भाषा होती, त्यावर सेन्सॉरचा आक्षेप होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशाच सिनेमांविषयी जे सेन्सॉरने बॅन केले...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...