आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Hilarious Titles: बॉलिवूड सिनेमांचे हे शिर्षक आहेत हास्यास्पद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सिनेमाचे पोस्टर- मा, बहन और बीवी)
मुंबई- अलीकडेच अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या नवीन सिनेमाचे पोस्टर रिलीज झाले आहे. सिनेमाचे शिर्षक 'हरामखोर' असून पोस्टर विंजेट स्टाइलमध्ये तयार करण्यात आले आहे. पोस्टक दिसायला तसे रंजक आहे आणि सिनेमाचे शिर्षकसुध्दा यूनिक आणि हिलेरिअस आहे.
भारतात दरवर्षी जवळपास 1200 सिनेमे तयार होतात. अर्थातच भारत जगातील सर्वाधिक सिनेमे तयार करणारा देश आहे. येथे हिंदी, भोजपूरी, तामिळ, तेलगु, बंगाली, मराठी आणि इतर अनेक भाषेत सिनेमा तयार केले जातात. यामधील काही सिनेमां जास्त बजेटचे असतात. तसेच काही सिनेमे कमी बजेटचे.
त्यामधील जास्त बजेट सिनेमेच शहरात रिलीज होतात. यात एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे, की या सिनेमांच्या कथा कुठून येतात आणि त्यांचे शिर्षक कसे तयार होते. याचे एक उत्तर तुमच्या समोर आहे. वरील पोस्टरवरील शिर्षकांसारखे शिर्षक सिनेमांना दिले जाते. दरवर्षी 1200 सिनेमे तयार होण्यासाठी सज्ज असतात, म्हटल्यावर त्यातील काही शिर्षक विचार करून दिले जाते, तर थोडे गमतीशीर ठेवले जाते. काही सिनेमांचे शिर्षक वाचून आपल्याला हसू फुटते.
सोबतच या सिनेमांचे शिर्षकसुध्दा रंजक असतात. या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सिनेमांचे असेच काही गमतीशीर शिर्षक...
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा भारतीय सिनेमांचे काही हस्यास्पद शिर्षकाचे पोस्टर्स...