आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिल्म्सच्या डायलॉग्समध्ये असेल 251 ची Freedom तर असे बनतील Funny

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या सर्वत्र फ्रिडम 251 या सर्वात स्वस्त स्मार्टफोनची चर्चा होतेय. अतिशय अल्पदरात हा फोन असल्याने लोकांच्या हाती मोबाईल येण्यापूर्वीच तो लोकप्रिय झाला. '251' उर्फ फ्रिडम 251ची पॉप्युलॅरिटी बघता आम्ही त्याला गमतीशीर अंदाजात सिनेमांच्या संवादांशी जोडले आहे.
पुढील स्लाईड्मध्ये वाचा, फ्रिडम 251 ला घेऊन केलेले काही फनी Dailogues....