आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Oops: Pictures That Will Make Your Eyes Pop

Bollywood Oops: ही छायाचित्रे बघून कुणाचेही डोळे येतील बाहेर !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सेलिब्रिटींचे विचित्र क्षण)

बॉलिवूड अशी एक इंडस्ट्री आहे, जिथे कधी काहीही घडू शकते. फॅशनच्या नादात सेलिब्रिटींनी केलेली घोडचूक असो, वा कॅमे-याच्या चुकीच्या अँगलने क्लिक झालेले सेलिब्रिटींचे विचित्र हावभाव असो... या फिल्मी दुनियेत कुठलाही चमत्कार घडू शकतो. इतकेच नाही तर बॉलिवूड पार्टीज आणि इव्हेंट्समध्येही असे काही क्षण बघायला मिळतात जे बघून बघणा-यांचे डोळे सताड उघडे राहतात.
ही दृश्ये बघून प्रेक्षकांच्या तिखट प्रतिक्रिया उमटायला वेळ लागत नाही. खरंच आपले आवडते सेलिब्रिटी असे काही करु शकतात, यावर त्यांच्या चाहत्यांचा अनेकदा विश्वासही बसत नाही.
Divyamarathi.com ने अशाच काही छायाचित्रांचे कलेक्शन केले आहे ज्यामध्ये काही सेलिब्रिटींचे लाजिरवाणे तर काहींचे हास्यास्पद क्षण कॅमे-यात टिपले गेलेले आहेत.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, सेलिब्रिटींची अशी छायाचित्रे जी बघून कुणाचेही डोळे येतील बाहेर....