आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Watch Pix! पूनम पांडेपासून ते करीना कपूरपर्यंत, प्रसिद्ध अभिनेत्रींनी केली आहे ब्रेस्ट सर्जरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटोः पूनम पांडे, करीना कपूर खान - Divya Marathi
फाइल फोटोः पूनम पांडे, करीना कपूर खान

सुंदर दिसण्याची प्रत्येकाची इच्छा असते. सामान्यांपासून ते नावाजलेल्या सेलिब्रिटींपर्यंत, सर्वजण सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळ्या क्लूप्त्या अंमलात आणत असतात. अभिनेत्रींचे तर विचारायलाच नको. सुंदर दिसण्यासाठी या कॉस्मेटिक सर्जरीची मदत घेतात. या सर्जरीच्या मदतीने अभिनेत्री गाल, ओठ आणि नाकावर वेगवेगळे प्रयोग करतात.
काही अभिनेत्री इथवरच थांबल्या नाहीत, त्यांनी अधिक मादक दिसण्यासाठी ब्रेस्ट सर्जरीदेखील करुन घेतली आहे. ब्रेस्ट सर्जरीच्या माध्यमातून त्यांनी स्तनांचा आकार मोठा करुन घेतला.
ब्रेस्ट सर्जरी करणा-या अभिनेत्रींमध्ये अनेक नावाजलेल्या अभिनेत्रींचा समावेश आहे.
या अभिनेत्री कोण आहेत, हे आम्ही तुम्हाला सांगत आहोत...
बातम्या आणखी आहेत...