आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या Celebsच्या घरी यंदा हलणार पाळणा, करीनासह या अभिनेत्री आहेत प्रेग्नेंट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेन्मेंट डेस्क: यावर्षी मार्चमध्ये सलमान खानची बहीण अर्पिताने मुलगा आहिलला जन्म दिला. तसेच जेनेलिया डिसूजानेसुध्दा एका गोंडस मुलाला जन्म दिला. अर्पिता-जेनेलियासह बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये अनेक सेलेब्स आहेत, ज्यांच्या घरी 2016मध्ये पाळणा हलणार आहे. त्यातील एक आहे प्रसिध्द अभिनेत्री करीना कपूर.
प्रेग्नेंट आहे करीना कपूर...
लोकप्रिय अभिनेत्री करीना कपूर प्रेग्नेंट असल्याचा नुकताच खुलासा झाला आहे. सैफ अली खानने पत्नी करीनाच्या प्रेग्नेंसीची बातमी कन्फर्म केली. एका प्रसिद्ध एन्टरटेन्मेंट पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत सैफ म्हणाला, "माझी पत्नी आणि मला सांगू इच्छितो, की डिसेंबर महिन्यात आमचे पहिले बाळ जन्माला येणार आहे. आम्ही सर्व शुभचिंतकांच्या आशीर्वाद आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद देतो." करीनाच्या प्रेग्नेंसीची चर्चा गेल्या महिन्याभरापासून मीडियात सुरु आहे. असे म्हटले गेले होते, की करीना साडे तीन महिन्यांची गर्भवती आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या कोणत्या सेलेब्सच्या घरी यंदा हलणार पाळणा...
बातम्या आणखी आहेत...