आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तैमूरपासून श्रीदेवीच्या मुलींपर्यत, असा होता स्टार किड्सचा Diwali look

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दिवाळीनिमित्त अनेक स्टार किड्स ग्लॅमरस लुकमध्ये दिसले. करिना कपूरचा तैमूर वडील सैफ अली खानसोबत दिसला. या दोघांनी मॅचिंग कपडे घातले होते. दोघांनी व्हाईट कुर्ता आणि ब्लॅक पायजमा घातला होता. तैमूर आणि सैफचा एक फोटो व्हायरल होत आहे. यात तैमूर सैफच्या मांडीवर बसलेला आहे. असा होता श्रीदेवीची मुलगी जान्हवीचा लुक..
 
दिवाळी पार्टीत जान्हवी ग्लॅमरस लुकमध्ये दिसली. तिने ओशन ब्लु रंगाता लहंगा घातला होता. जान्हवीने तिचे काही फोटोज् इन्सटाग्रामवरही शेअर केले आहेत. त्याला तिने कॅप्शन दिले आहे, '#Blue is beautiful 💙💙💙'. एक फोटो उन्होंने लिखा, 'Have a #colorful #Diwali 🔥'.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, अन्य स्टार किड्सचा दिवाळीचा खास लुक...
बातम्या आणखी आहेत...