आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेच्या दिवसातच ड्रग्ज घ्यायचा रणबीर, या 9 स्टार्सनाही होती नशेची सवय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 14  जुलै रोजी रणबीर कपूरचा 'जग्गा जासूस' सिनेमा रिलीज होत आहे. चित्रपटात रणबीर कपूर कॅटरीना कैफसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. आज लाखो फॅन्स असलेल्या रणबीर कपूरला कधीकाळी ड्रग्ज घ्यायची सवय होती. 2011 साली रणबीरने दिलेल्या एका मुलाखतीत स्वतः या गोष्टींचा खुलासा केला होता. रॉकस्टार चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याने ड्रग्ज घेतले होते. त्याने सांगितले, एका सीनच्या शूटिंगदरम्यान त्याचा जीव घाबराघुबरा होऊ लागला तेव्हा त्याने ड्रग्ज घेतले आणि मग तो सीन शूट केला. शाळेच्या दिवसापासून ड्रग्ज घ्यायचा रणबीर..
 
रणबीरने एका मुलाखतीत कबुल केले की, शाळेत असल्यापासून त्याला ड्रग्ज घ्यायची सवय लागली होती. पण आता रणबीर या नशेपासून दूर आहे. रणबीरने ड्रग्ज घेणे सोडले असले तरी तो चेन स्मोकर म्हणून प्रसिद्ध आहे. आजच्या पॅकेजमध्ये अशा बॉलिवूडमधील सेलिब्रेटींविषयी आपण जाणून घेणार आहोत ज्यांना नशेची वाईट सवय होती. 
 
संजय दत्त
संजय दत्तही शाळेच्या दिवसात ड्रग्ज घेत असे. 1981 रोजी आई नर्गिसच्या मृत्यूनंतर ही सवय जास्त वाढली. संजयला 1982 रोजी ड्रग्ज घेण्याच्या आरोपाखाली 5 महिन्यांचा तुरुंगवास झाला होता. त्यानंतर सुनील दत्त यांनी संजयला यूएसच्या रिहेब सेंटरमध्ये उपचारासाठी पाठवले होते. याच्या जवळपास तीन वर्षानंतर 1985 रोजी संजयने चित्रपटात वापसी केली. 

पुढच्या स्लाईवर जाणून घ्या, बाकी 8 सेलिब्रेटींच्या व्यसनाची माहिती..
बातम्या आणखी आहेत...