आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Katrina Kaif, Saif Ali Khan, Hrithik Roshan: Bollywood Stars And Their Crazy Tantrums

हृतिक, प्रियांका, कॅट, सैफ... या Celebsचे हे अजब-गजब नखरे ऐकून व्हाल अचंबित!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटोः हृतिक रोशन, कतरिना कैफ, सैफ अली खान आणि प्रियांका चोप्रा - Divya Marathi
फाइल फोटोः हृतिक रोशन, कतरिना कैफ, सैफ अली खान आणि प्रियांका चोप्रा
बी टाऊनच्या सेलिब्रिटींची प्रत्येक गोष्ट निराळी असते. आज आम्ही तुम्हाला या सेलिब्रिटींच्या विचित्र नख-यांविषयी सांगत आहोत. हे नखरे जर सामान्य माणसांनी दाखवले, तर त्यांची गणना मुर्खात केली जाईल. मात्र हेच नखरे सेलिब्रिटींच्या स्टाईल स्टेटमेंट ठरतात.
उदाहरण द्यायचे झाल्यास काही वर्षांपूर्वी 'मिशन इम्पॉसिबल 4'च्या प्रमोशनवेळी जेव्हा हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूज भारतात आला होता, तेव्हा त्याने ताज पॅलेस हॉटेलमधील एक रुम नव्हे तर चक्क एका फ्लोअरचे तापमान सेट करण्याची डिमांड केली होती. या बातमीची बरीच चर्चा झाली होती. टॉम क्रूज आपल्यासोबत एका शेफला घेऊन आला होता.
सेलिब्रिटींचे अजब-गजब नखरे निर्माता-दिग्दर्शकांना घामावून सोडतात. या स्टार्सच्या नख-यांच्या त्यांच्या इमेजवर परिणाम होऊ नये, यासाठी एक पीआर टीमसुद्धा काम करत असते. या रिपोर्टमधून आम्ही तुम्हाला कतरिना कैफ, सैफ अली खान, हृतिक रोशन, प्रियांका चोप्रा आणि कपिल शर्मा या स्टार्सच्या सिनेमाच्या सेटवरील मागण्यांविषयी सांगत आहोत. या मागण्यांना तुम्ही त्यांचे नखरेच म्हणाल...
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या बी टाऊनच्या स्टार्सच्या विचित्र नख-यांविषयी...