आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एकेकाळी या तरुणाच्या प्रेमात आकंठ बुडाली होती दीपिका, वाचा स्टार्सच्या पहिल्या अफेअरचे किस्से

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः जगातील कोणत्याही व्यक्तीसाठी त्याचे पहिले प्रेम अनमोल असते. पहिले प्रेम तो कदापी विसरू शकत नाही. पडद्यावर आपले मनोरंजन करणारे कलाकार हे सुद्धा पहिल्या प्रेमाची अनुभूती घेत असतात. त्यांच्यासाठीही पहिले प्रेम तेवढेच महत्त्वपूर्ण असते. त्याची ते फारशी चर्चा करीत नाही. सेलिब्रिटींचे आयुष्य कायम वादग्रस्त असते. काही सेलेब्सची अगदी पहिली, दुसरी, तिसरी इत्यादी इत्यादी प्रेम प्रकरणे झालेली असतात. मात्र आज आम्ही तुम्हाला सेलिब्रिटींच्या पहिल्या प्रेमाविषयी सांगत आहोत.
दीपिका पदुकोण आणि निहार पांड्या
रणबीर कपूर दीपिकाच्या आयुष्यात येणारा पहिली व्यक्ती होती, असा आपण विचार करीत असाल तर ते चुकीचे आहे. निहार पंड्या याने दीपिकाच्या आयुष्यात पहिली एन्ट्री मारली होती. दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्येही होते. दीपिकासोबत ब्रेकअप झाल्यानंतर निहारचे नाव मॉडेल आणि अभिनेत्री गौहर खानसोबत जुळले होते. आता दीपिकाच्या आयुष्यात अभिनेता रणवीर सिंहची एन्ट्री झाली असून दोघेही सिरीअस रिलेशनशिपमध्ये आहेत.
आलियाप्रमाणेच ऐश्वर्या राय, सुश्मिता सेन, प्रियांका चोप्रा, जॅकलिन फर्नांडिस.. अशी कितीतरी नावे आहेत, ज्यांच्या पहिल्या प्रेमप्रकरणाविषयी त्यांचे चाहते अज्ञात आहेत. खरं तर ऐश्वर्याचे सलमान खान आणि विवेक ओबरॉयसोबतचे प्रेमाचे किस्से बरेच रंगले. मात्र सलमानच्या एन्ट्रीपूर्वी ऐश्वर्याच्या आयुष्यात आणखी एक तरुण होता, हे जर आम्ही तुम्हाला सांगितले, तर यावर तुमचा विश्वास बसेल का? कदाचित नाही. मात्र हे खरे आहे.
कोण होतं ऐश्वर्यासह बॉलिवूडच्या आजच्या आघाडीच्या अभिनेत्रींचे पहिले प्रेम हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...