आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासगी आयुष्यात अशी धमाल करतात फिल्मी स्टार्स, पाहा त्यांचे वेकेशन PICS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेहा धुपिया, लिझा हेडन, हृतिक रोशन आणि आलिया भट यांचे वेकेशन पिक्स... - Divya Marathi
नेहा धुपिया, लिझा हेडन, हृतिक रोशन आणि आलिया भट यांचे वेकेशन पिक्स...

बॉलिवूड स्टार्स नेहमीच आपल्या सिनेमांचे शुटिंग, प्रमोशन इव्हेंट्स, जाहिरातींच्या शूटिंगमध्ये बिझी असतात. काहीकाही सेलिब्रिटी तर 24X7 काम करतात. एवढ्या बिझी शेड्युलमध्ये या सेलिब्रिटींना स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी वेळ काढणे तसे कठीणच होते. मात्र वर्षातून एकदा तरी हे बिझी स्टार्स परदेशात सुटी एन्जॉय करायला नक्कीच जातात. येशे हे सेलेब्स मनसोक्त भटकतात, वेगवेगळ्या पदार्थांवर ताव मारतात. अगदी सामान्यांप्रमाणे शॉपिंगची मजा लुटतात. बीचवर धमाल करतात.
धमालमस्तीची छायाचित्रे हे सेलेब्स आवर्जुन आपल्या सोशल नेटवर्किंग साइट्सवर शेअरसुद्धा करतात. अलीकडच्या काळात रणबीर कपूर, करीना कपूर, सनी लिओन, शिल्पा शेट्टी, बिपाशा बसू, नेहा धुपिया, सोनाक्षी सिन्हा, आलिया भट, लिसा हेडन, श्रीदेवी, कतरिना कैफ, परिणीती चोप्रासह अनेक सेलिब्रिटी परदेशात सुटीचा आनंद लुटून परतले आहेत.
या सेलिब्रिटींची धमाल-मस्तीची खास झलक, आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा, तुमचे फेव्हरेट स्टार्स कशी एन्जॉय करतात सुटी...