आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सलमानपासून दीपिका-प्रियांकापर्यंत, जाणून घ्या कोणत्या शाळेत शिकले हे स्टार्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वालियरचे सिंधिया स्कूल (इन्सेटमध्ये सलमान खान) - Divya Marathi
ग्वालियरचे सिंधिया स्कूल (इन्सेटमध्ये सलमान खान)
मुंबई: 6 जुलैला सलमान खानाचा 'सुल्तान' रिलीज होणार आहे. सिनेमात तो रेस्लरच्या भूमिकेत दिसणार आहे. 1998मध्ये रिलीज झालेल्या 'बीवी हो तो ऐसी' सिनेमातून डेब्यू करणा-या सलमानचा जन्म इंदोरमध्ये झाला. त्याने ग्वालियरच्या सिंधिया बोर्डिंग स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. पुढचे शिक्षण मुंबईच्या सेंट. स्टेनिस्लास स्कूलमधून पूर्ण केले.
सलमान खानशिवाय दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रासह इतर स्टार्स कुठे शिकले, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...