आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनम कपूरपासून सलमान खानपर्यंत, गंभीर आजाराने पीडित होते हे स्टार्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोनम कपूर आणि सलमान खान - Divya Marathi
सोनम कपूर आणि सलमान खान
मुंबई: बॉलिवूडमध्ये फॅशन आयकॉन नावाने ओळखली जाणारी सोनम कपूर 31 वर्षांची झाली आहे. क्वचितच लोकांना ठाऊक आहे, की 9 जून 1985ला मुंबईमध्ये जन्मलेल्या सोनमला कमी वयातच मधुमेह झाला होता. दररोज इन्सुलिनचा डोज घेऊन खास डाएट केल्यानंतर तिने या आजारावर मात केली. कधीकाळी सोनम खूप लठ्ठ होती. मात्र, आता सोनमने या आजारातून मुक्तता केली आहे. तिने लठ्ठपणातूनसुध्दा स्वत:ची सुटका करून घेतली आहे. सोनमशिवाय अनेक सेलेब्सने गंभीर आजाराला मात दिली आहे.
ट्राईजेमिनल न्यूराल्जियाने त्रस्त होता सलमान खान...
सलमान खान ट्राईजेमिनल न्यूराल्जिया (Trigeminal Neuralgia) नावाच्या आजाराने पीडित होता. यासाठी त्याने दीर्घकाळ उपचार घेतले. या उपचारासाठी तो नेहमी अमेरिकेला जात असतो. हा एक न्यूरोपॅथिक डिसऑर्डर आहे. या आजारात रुग्णाच्या चेह-यावरील काही भागांत (डोक आणि जबडा) खूप दुखतं. सलमान गेल्या सात ते आठ वर्षांपासून या आजाराने त्रस्त आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून इतर स्टार्सच्या आजारांविषयी...
बातम्या आणखी आहेत...