आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेलिब्रिटी मॅनेजरला शाहरुख खानने असे केले विश, शिल्पा-एकताही झाल्या स्पॉट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहरुख खानसह रोहिणी अय्यर, एकता कपूर आणि शिल्पा शेट्टी. - Divya Marathi
शाहरुख खानसह रोहिणी अय्यर, एकता कपूर आणि शिल्पा शेट्टी.
बॉलिवूड सेलिब्रिटी मॅनेजर रोहिणी अय्यरचा वाढदिवस नुकताच साजरा झाला. या बर्थडे बॅशमध्ये अनेक सेलिब्रिटी स्टार्स स्पॉट झाले. बर्थडे पार्टीमध्ये शाहरूख खानने रोहिणीला बर्थडे विश केले. पार्टीमध्ये शिल्पा शेट्टी आणि शमिता शेट्टी शॉर्ट ड्रेसमध्ये स्पॉट झाल्या. शिल्पाने ब्लॅक कलरचा प्रॉक परिधान केला होता, तर शमिता रेड कलरच्या आऊटफिटमध्ये होती. पार्टीत टीव्हीची ड्रामा क्वीन नावाने प्रसिद्ध असलेली, एकताही व्हाइट कलरच्या शॉर्ट ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिसली. त्याशिवाय प्रिती झिंटा आणि कृती सेननही ब्लॅक ड्रेसमध्ये उपस्थित होत्या. बिपाशा बासू ब्लू आऊटफिटमध्ये नवरा करणसिंग ग्रोवरबरोबर दिसली. 

हे सेलेब्सही होते उपस्थित.. 
पार्टीमध्ये अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, इमरान हाश्मी, अथिया शेट्टी, सूरज पांचोली, प्रियांका चोप्राची आई मधू चोप्रा, सुशांतसिंह राजपूत, हुमा कुरेशी, कृतिका कामरा, निधी अग्रवाल, मनीष पॉल, फराह खान, नवाजुद्दीन सिद्दीकी, सोनू सूद, सोनाली बेंद्रे, सुनील शेट्टीहे उपस्थित होते. 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, बर्थडे पार्टीचे PHOTOS... 
बातम्या आणखी आहेत...