आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 Celebs: कुणाला झाली सेक्स रॅकेटमध्ये अटक, कुणावर लागला बलात्काराचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेत्री श्वेता बसू प्रसाद लवकरच चंद्र नंदिनी या टीव्ही शोमध्ये लीड रोल साकारताना दिसणार आहे. ऑगस्ट २०१४ मध्ये सेक्स रॅकेटमध्ये अडकल्यामुळे श्वेता चर्चेत आली होती. हैदराबाद पोलिसांनी येथील बंजारा हिल्स परिसरातील एका हॉटेलवर धाड टाकून अभिनेत्री श्वेता बसूला रंगेहात अटक केली होती. पोलिसांना येथील एका हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी ही चौकशी केली होती. 2002 मध्ये मकडी या सिनेमात बालकलाकाराच्या रुपात झळकलेली श्वेता या सिनेमामुळे प्रसिद्धीझोतात आली होती. श्वेताला हैदराबाद सेशन कोर्टाने याप्रकरणी क्लीन चीट दिली होती. सेक्स स्कँडल, रेप आणि एमएमएस प्रकरणात अडकले अनेक सेलेब्स...
आदित्यवर लागला होता मोलकरणीवर बलात्काराचा आरोप
आदित्य पंचोलीचे आयूष्यात सतत काही ना काही वाद झाले आहेत. कधी तो विवाहित असून कंगना राणावतसोबत अफेअरच्या कारणामुळे तर कधी अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येनंतर आपल्या मुलावर झालेल्या आरोपामुळे चर्चेत राहिला आहे. याशिवाय आपल्या शेजार्‍यांशी शिवीगाळ करण्याचा आरोपही त्याच्यावर लागतात. परंतू बॉलिवूडला धक्का बसला जेव्हा त्याच्यावर घरातल्या मोलकरणीवर बलात्कार केल्याचा आरोप झाला होता. त्यावेळी तो पूजा बेदीला डेट करत होता. पूजाने 2007 मध्ये एका मुलाखातीत सांगितले होते की, तिचे आणि आदित्यचे नातं तुटण्याचे एकमेव कारण म्हणजे त्या मोलकरणीसोबत झालेले लैंगिक शोषण हे आहे. 2009 मध्ये पूजाने बलात्काराच्या आरोपात अडकलेल्या शायनी अहूजाच्या पत्नीला हाच सल्ला दिला होता की, आधी तिने बलात्कार झाला आहे की नाही याची खात्री करून घ्यावी कारण अशा आरोपांमुळेच तिचे आदित्यशी ब्रेक-अप झाले होते.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशाच सेलेब्सविषयी जे बलात्कार, सेक्स स्कँडल, एमएमएसमुळे बदनाम झाले...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...