एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत, जे आपल्या मुलांच्या लग्नामुळे एकमेकांचे नातेवाईक बनले. ४२ वर्षांच्या हृतिक रोशनने अभिनेता संजय खानची मुलगी सुझानसोबत लग्न केले होते. या नात्यामुळे संजय खान आणि राकेश रोशन यांची सोयरिक झाली. आता मात्र हृतिक आणि सुझान कायदेशीररित्या विभक्त झाले आहेत.
बी टाऊनच्या या सेलिब्रिटींमध्येही जुळली आहे सोयरिक
फिरोज खान-मुमताज, शर्मिला टागोर-रणधीर कपूर, सोमू मुखर्जी-वीरु देवगण, राम मुखर्जी-यश चोप्रासह अनेक सेलिब्रिटींमध्ये मुलांमुळे सोयरिक जुळली आहे.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, याविषयी बरेच काही...