बॉलिवूड स्टार्सची कमाई कोटींमध्ये असते हे आपणास माहीत आहेच. ही कमाई ते कधी बिझनेसमध्ये तर कधी प्रॉपर्टीमध्ये इन्वेस्ट करण्याला प्राधान्य देतात. शाहरुखने मन्नत शिवाय दुबई आणि लंडन यांसारख्या ठिकाणी आलिशान बंगले खरेदी केले आहेत. 14 हजार स्क्वेअर फुटमध्ये पसरले आहे शाहरुखचे मॅन्शन..
दुबईजवळील जुमेराहजवळील शाहरुख खानचा बंगला K-93 14000 sqftमध्ये पसरलेले आहे. त्याच्या बीच फेसिंग मॅन्शनची किंमत 18 कोटी रुपये आहे. यातील दोन रिमोट कंट्रोल्ड गॅरेज, एक इंडिपेंडेंट बीच आणि प्राइवेट पूल आहे. दुबईमध्ये शाहरुखने लंडनमध्ये सेंट्रल एरीयामध्ये अपार्टमेंट खरेदी केले होते. ज्यांची किंमत 195 कोटी रुपये आहे.
पुढच्या स्लाईडवर जाणून घ्या, इतर सेलिब्रेटींचे विदेशातील बंगले..