मुंबईः 11 जानेवारी रोजी वयाची 39 वर्षे पूर्ण करणा-या अभिनेत्री तारा शर्माने आपल्या दोन्ही मुलांची हटके नावे ठेवली आहेत. जेन आणि काए ही तिच्या दोन्ही मुलांची नावे आहेत. ताराच नव्हे तर बी टाऊनच्या अनेक सेलिब्रिटींनी आपल्या मुलांची अगदी वेगळी नावे ठेवली आहेत.
ही आहेत बी टाऊनच्या सेलेब्सची युनिक नावे...
काए, जेन, न्यासारा, नितारा, अबराम, आर्यन, विआन, सुहाना, विराज विंस्टन ही बी टाऊनच्या सेलिब्रिटींच्या मुलांची नावे आहेत. या प्रत्येक नावाचा काही तरी अर्थ आहे. उदाहणार्थ, काएचा अर्थ बदल तर जेनचा अर्थ चांगले, सुहानाचा अर्थ दिलखेचक, न्यासाचा अर्थ लक्ष्य आणि आरवचा अर्थ शांत असा होतो.
आज या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला बॉलिवूड सेलेब्सच्या मुलांची नावे आणि त्यांचा अर्थदेखील सांगत आहोत...