आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधाविषयी काय म्हणतात हे कलाकार...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड कलाकार कोणत्याही मुद्यांवर बिनधास्त आपले मत मांडतात. यातील काही कलाकार मौन बाळगणेच पसंत करतात. मात्र सेक्सविषयी बोलायचे झाले तर यातही अनेक कलाकारांनी मनमोकळ्या आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. नेहमी बोल्डविषयांवर मौन बाळगणारे कलाकारसुध्दा याविषयी खुलेआम बोलले आहेत.
अलीकडेच अभिनेत्री राधिका आप्टेने सेक्सविषयी प्रतिक्रिया देऊन चर्चेला उधाण आणले आहे. राधिका म्हणते, 'आजकाल महिलांकडून सतीसावित्री होण्याची अपेक्षा करू शकत नाहीत. आजकाल प्रत्येक सामान्य झाले आहे, की एकादी तरुणी आधी रिलेशनशिपमध्ये राहते आणि प्रेग्नेंट झाल्यानंतर गर्भपात करते.' राधिकाचे म्हणणे आहे, की असे सामान्य जीवनात नेहमी घडते. लग्नापूर्वी सेक्सविषयी बोलताना राधिका सांगते, 'मेरे मित्रांमध्ये एखादाच असा असेल ज्याने लग्नापूर्वी सेक्स केले नाहीये.'
राधिकाच नव्हे अनेक कलाकार आहेत ज्यांनी यापूर्वी या बोल्ड विषयावर आपले मत व्यक्त केले आहे. चला तर मग जाणून घेऊया लग्नापूर्वी सेक्स करण्याविषयी काय मत आहे या बॉलिवूड सेलेब्सचे...