Home »Gossip» Bollywood Stars Embarrassing Photoshoots

जेव्हा Photoshoot मध्ये दिसला सलमान खानसह या स्टार्सचा विचित्र अंदाज

दिव्य मराठी वेब टीम | Aug 08, 2017, 15:49 PM IST

  • जुही चावलासोबत अभिनेता सलमान खान
मुंबईः 'टायगर जिंदा है' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी असलेला अभिनेता सलमान खान त्याच्या खास स्टाइलसाठी ओळखला जातो. पण भूतकाळात डोकावून पाहिले असता, फॅशनच्या नावावर सलमानने असे काही फोटोशूट केले जे त्याच्या चाहत्यांनाच नव्हे तर त्याला स्वतःलासुद्धा बघावेसे वाटणार नाहीत. हीच अवस्था एकट्या सलमानची नाही. अक्षय कुमार, गोविंदा, चंकी पांडे, सुनील शेट्टी, आमिर खान, जितेंद्र, अजय देवगण, जॅकी श्रॉफ, पूजा भट, आदित्य पंचोली आणि शक्ति कपूरसह असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांचे embarrassing photoshoots मीडिया प्रकाशित झाले आहेत. या पॅकेजमधून एक नजर टाकुयात, स्टार्सच्या अशाच काही फोटोशूट्सवर...

Next Article

Recommended