आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Stars Find These Type Of Ways From Traffic Jam

ट्रॅफिकमधून मार्ग काढण्याचे सिनेताऱ्यांचे असे आहेत फंडे..

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईमध्ये जसे सामान्य व्यक्ती रोज ट्रॅफिकमध्ये अडकतो तशी सिनेताऱ्यांवरदेखील कधी ना कधी ही वेळ येते. अशावेळी कोणत्याही परिस्थितीत शूटिंगस्थळी पोहोचण्याला त्यांचे प्राधान्य असते. जाणून घेऊया अशाप्रकारचे सिनेताऱ्यांचे फंडे..
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, सलमान खान,सोनाक्षी सिन्हा आणि अनिल कपूर कसे काढतात ट्रॅफिकमधून मार्ग...