आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Stars Home Pics, Shahrukh Khan, Hema Malini And Many More Stars\' Pics

बॉलिवूडच्या या 15 सेलेब्सचे आलिशान घर बघून तोंडून निघेल केवळ एकच शब्द Wow!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडमधील सेलिब्रिटींची कमाई ही कोट्यवधींच्या घरात असते. हे सेलेब्स आपला पैसा गुंतवणुकीसोबतच स्टाइल आणि घरावर खर्च करत असतात. साहजिकच त्यांची घरे ही सामान्यांच्या घरासारखी नव्हे तर भव्यदिव्य आणि आलिशान असतात. सेलिब्रिटींच्या सिनेमाविषयीच नव्हे तर त्यांची खासगी आयुष्यातील लाइफस्टाइल कशी आहे, हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक असतात.या सेलिब्रिटींचे घर कसे आहे, हे जाणून घेण्याचीही सामान्यांची इच्छा असते. चला तर मग आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या प्रसिद्ध सेलिब्रिटींच्या घराची खास झलक तुम्हाला या पॅकेजमध्ये दाखवतो.
पुढील स्लाईड्मध्ये पाहा बॉलिवूड स्टार्सच्या आलिशान घरांची एक छोटीशी झलक...