आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेव्ह पार्टीत पकडली गेली होती आदित्य पांचोलीची ही मुलगी, वादात अडकले आहेत हे Star Kids

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेता आदित्य पांचोलीच्या खासगी आयुष्याला वादाची किनार आहे. नेहमीत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे आदित्य चर्चेत असतो. आदित्य पांचोली आणि जरीना वहाब यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलाचे नाव सूरज तर मुलीचे नाव सना आहे. खास गोष्ट म्हणजे आदित्यची ही दोन्ही मुले वादात अडकली आहेत. पहिले बोलुयात सनाविषयी. 2008 साली एका रेव्ह पार्टीत सना सापडली होती. 

कुठे रंगली होती ही रेव्ह पार्टी... 
- रिपोर्ट्सनुसार, मुंबईतील क्लब बॉम्बे 72 डिग्री ईस्टमध्ये झालेल्या रेव्ह पार्टीत सना आढळली होती.
- अँटी नारकोटिक्स टीमने येथे धाड घातली होती.  
- या घटनेनंटर सनाने म्हटले होते, 'पबमध्ये माझ्याशिवाय आणखी  200 लोक उपस्थित होते. माझे नाव माझ्या आडनावामुळे हायलाइट झाले. माझा या प्रकरणाशी काहीच संबंध नाही. याप्रकरणी माझ्या आईवडिलांना त्रास देण्यात आला. त्यामुळे मी खूप दुःखी झाले आहे.'  
- सनाला 2007 साली रिलीज झालेला 'शाकालाका बूम बूम' हा सिनेमा ऑफर झाला होता. पण सिनेमात सना एक्सपोज करायला तयार नव्हती, त्यामुळे तिने ही ऑफर नाकारली होती. नंतर हा सिनेमा कंगना रनोट ऑफर झाला होता.  
- लॉस एंजिलिसमधून शिक्षण पूर्ण करणारी सना आता गोव्यात एक इटॅलिअन रेस्तराँ चालवते.

पुढे वाचा, आदित्य पांचोलीच्या मुलावर आहे गर्लफ्रेंडला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप...
बातम्या आणखी आहेत...