आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos: हे आहेत बॉलिवूड स्टार्सचे सर्वात Worst Selfies

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजकाल सेल्फी वाढता ट्रेंड सर्वत्र दिसत आहे. जो तो सेल्फी घेण्याच्या नादात असतो. कुठेही गेलात, की लगेच फोन वर करायचा आणि स्वत:चा चेहरा कॅमे-यात क्लिक करायचा. गेल्या एक-दोन वर्षांत याच फॅड सामान्यांपासून कलाकारांपर्यंत सर्वांना लागल आहे. सोशल मीडियावर दिवसभरातून हजारो सेल्फी पाहायला मिळतात. यात मग बॉलिवूड स्टार्स कसे बरे मागे शकतात. त्यांनाही या ट्रेंडचे वेड लागल आहे. शूटिंगच्या सेटवर तर कधी पार्टीमध्ये अशा विविध ठिकाणांचे तसेच खासगी आयुष्यात काय-काय घडत आहे याची माहित सेल्फीच्या माध्यमातून देतात.
परंतु चांगला सेल्फी काढण्याच्या नादात एखादा सेल्फी वाईट निघतो आणि त्याची चर्चा सोशल मीडियावर रंगते. आज आम्ही तुम्हाला बॉलिवूड कलाकारांचे असेच काही वाईट सेल्फी दाखवत आहोत.
यात तुमच्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेतेसुध्दा सामील आहेत. त्यामध्ये जॅकलीन फर्नांडिस, सोनम कपूर, बिपाशा बसु, सलमान खान, रणबीर कपूर यांच्यासारख्या स्टार्सचे विचित्र सेल्फी सामील आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बॉलिवूड सेलेब्सचे Worst सेल्फी...