आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलं झाले 18-20 वर्षांचे, त्यावेळी या सेलेब्सने केले दुसरे, तिसरे आणि चौथे लग्न...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विनोद खन्ना सध्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट आहे. रिपोर्ट्सनुसार ते गंभीर आजारामुळे त्रस्त आहे. सर्वांनाच माहिती आहे की, विनोदने दोन लग्न केले आहेत आणि त्यांची चार मुलं आहेत. परंतु ही गोष्टी खुप कमी लोकांनी नोटीस केली असेल की, त्यांचा मुलगा अक्षय खन्ना आणि राहुल खन्ना 15 आणि 18 वर्षांचे झाले होते तेव्हा त्यांनी दुसरे लग्न केले. 1972 मध्ये झाला विनोदच्या पहिल्या मुलाचा जन्म...
 
- 70 वर्षांच्या विनोदने 1971 मध्ये पहिले लग्न गीतांजलिसोबत आणि 1990 मध्ये दूसरे लग्न कवितासोबत केले.
- विनोद खन्ना आणि गीतांजलिच्या पहिल्या मुलाचा जन्म म्हणजेच राहुल खन्नाचा जन्म 20 जून 1972 मध्ये झाला होता. अक्षय खन्नाचा जन्म 28 मार्च 1975 रोजी झाला. 
- दूसरे लग्न झाल्यानंतर विनोद यांना दोन मुलं झाली. एक साक्षी नावाचा मुलगा आणि मुलगी श्रध्दा खन्ना.
- महत्त्वाचे म्हणजे विनोदच्या एकाही मुलाचे अजून लग्न झालेले नाही.

फक्त विनोद खन्ना नाही, बॉलीवुडचे असे अनेक सेलेब्स आहेत, ज्यांनी मुलं तरुण झाल्यानंतर दूसरे, तिसरे आणि चौथे लग्न केले. पुढील स्लाईडवर क्लिक करुन नजर टाका अशाच 6 सेलेब्सवर...


 
बातम्या आणखी आहेत...