आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Fathers Day: बिग बींपासून सोनाक्षीपर्यंत, ही छायाचित्रे दर्शवतात स्टार्सचे वडिलांवरील प्रेम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: 21 जून अर्थातच फादर्स डे म्हणजे वडिलांचा सन्मान करण्याचा दिवस. हा दिवस दस्तक देताच सर्व बालपणीच्या आठवणी ताज्या होतात. बालपणी वडिलांनी केलेले लाड आणि एकत्र घालवलेले क्षण आपल्याला आठवतात. या भावना बॉलिवूड मंडळीदेखील अनुभवतात.
जे स्टार्स आज आपल्या ध्येयापर्यंत पोहोचले आहेत आणि जे आपली ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष करत आहेत. त्यांनीसुध्दा बालपणी आपल्या वडिलांसोबत सुख-दु:खाचे क्षण घालवले आहेत. महानायक अमिताभ बच्चन असो अथवा किंग शाहरुख खान, मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर असो किंवा बेशर्म बॉय रणबीर कपूर यांनी निश्चित स्वरुपात आपल्या वडिलांसोबत फादर्स डे साजरा केला असावा.
जन्मदाता है जो, नाम जिनसे मिला...
थामकर जिनकी उंगली है बचपन चला,
कांधे पर बैठकर जिनके देखा जहा,
ज्ञान जिनसे मिला, क्या बुरा क्या भला?
इतने उपकार है क्या कहे, ये बताना न आसान है
धरती पर रूप मां बाप का उस विधाता की पहचान है...'
'हम साथ साथ है'चे गाणे 'ये तो सच है की भगवान है'चे हे बोल सामान्य माणसांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांसाठी सारखे आहेत. Divyamarathi.com तुम्हाला आज स्टार्सची अशी छायाचित्रे दाखवणार आहेत, त्यामध्ये त्यांचे बालपण दिसत आहे. सोबतच ते आपल्या वडिलांसोबतसुध्दा वेळ घालवताना दिसणार आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बॉलिवूडच्या स्टार्सची वडिलांसोबतची खास छायाचित्रे...