आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: जेव्हा बॉलिवूड स्टार्सने हातात घेतली बॅट आणि लावले चौकार-षटकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूड स्टार्स आपल्या अभिनयासाठी ओळखले जातातच परंतु याशिवाय त्यांच्यातील आणखी अनेक कौशल्य आपल्यादा दिसते. काही बॉलिवूड स्टार्स असेही आहेत, जे चांगले क्रिकेटर्स आहेत. असे आम्ही नाही त्यांचे इंटरनेटवरील फोटो सांगत आहेत. या फोटोंमध्ये स्टार्स हातात बॅट घेऊन चौकार षटकार लावताना दिसत आहेत.
या फोटोंमध्ये गतकाळातील अभिनेते राज कपूर, दिलीप कुमार यांच्यापासून अमिताब बच्चन, रणबीर कपूर आणि सलमान खानपर्यंत अनेक सुपरस्टार सामील आहेत. या फोटोंमध्ये कुणी स्टार एखाद्या टुर्नामेंटमध्ये, कुणी घराजवळ तर कुणी शूटिंग सेटवर क्रिकेट खेळताना दिसत आहे.
divyamarathi.com तुम्हाला या स्टार्सचे काही फोटो दाखवत आहेत, ज्यामध्ये ते क्रिकेट खेळताना दिसत आहेत...