आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या स्टार्सच्या दुस-या Wives पहिल्या पत्नीपेक्षा आहेत मोस्ट ग्लॅमरस, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडमध्ये दोन लग्ने झालेले स्टार्स अनेक आहेत. अनेकांच्या आयुष्यात दोन किंवा दोनपेक्षा अनेक अफेअर्स झाले आहेत. मात्र काहींनी आपल्या पहिल्या सोडून दुसरीसोबत संसार थाटले असे मोजकेच आहेत. मात्र त्यातील काही स्टार्सच्या दुस-या पत्नी पहिल्या पत्नीपेक्षा जास्त ग्लॅमरस आहेत. त्यामध्ये सैफ अली खान, सिध्दार्थ रॉय कपूर, आमिर खानसह अनेक सेलेब्स सामील आहेत. सोबतच अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या दुस-या पत्नी म्हणून संसार करत आहेत. त्यामध्ये करीना, मधुबाला, विद्या बालन, लारा दत्ता या अभिनेत्री सामील आहेत.
या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या काही स्टार्सच्या दुस-या आणि ग्लॅमरस पत्नीची छायाचित्रे दाखवत आहोत. चला एक नजर टाकूया स्टार्सच्या दुस-या ग्लॅमरस पत्नींवर...
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा स्टार्सच्या दुस-या पत्नींचा हॉट अंदाज...
बातम्या आणखी आहेत...