आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bollywood Stars Sibling And Their Business: From Priyanka Chopra And Preity Zinta

हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीत आहे प्रियांकाचा भाऊ, या क्षेत्रात कार्यरत आहेत या 5 स्टार्सचे बहीणभाऊ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः प्रियांका चोप्राने 18 जुलै रोजी वयाची 35 वर्षे पूर्ण केली आहेत. गेल्या 15 वर्षांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या प्रियांकाने हॉलिवूडमध्येही नाव कमावले आहे. 'बेवॉच'च्या रिलीजनंतर आता प्रियांकाने 'इज नॉट इज रोमँटिक' या हॉलिवूड सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. प्रियांका ग्लॅमवर्ल्डमधील एक मोठे आहे, तर याउलट तिचा धाकटा भाऊ सिद्धार्थ चोप्रा सिनेसृष्टीपासून बराच लांब आहे.
 
हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीत आहे प्रियांकाचा भाऊ...
प्रियांका चोप्राच्या चुलत बहिणी परिणीती चोप्रा आणि मनारा यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. पण तिचा सख्खा धाकटा भाऊ सिद्धार्थ सिनेसृष्टीपासून दूर हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीत करिअर करत आहे.  त्याने स्वित्झर्लंडमधून शेफचे ट्रेनिंग घेतले आहे. सप्टेंबर 2015 मध्ये त्याने पुण्यात एक मगशॉट कॅफे या नावाने पब सुरु केले. त्याच्या ग्रॅण्ड ओपनिंगला प्रियांका स्वतः हजर होती. 

प्रियांकाप्रमाणेच बॉलिवूडच्या आणखी काही सेलिब्रिटींचे बहीणभाऊसुद्धा दुस-या क्षेत्रात नाव कमावत आहेत. त्यांच्यविषयी जाणून घ्या पुढील स्लाईड्सवर...  
बातम्या आणखी आहेत...