आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 Photos: सलमानपासून दिपिकापर्यंत, झोपेत असे दिसतात हे बॉलीवुड स्टार्स...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दीपिका पादुकोण, सलमान खान, एमी जॅक्सन - Divya Marathi
दीपिका पादुकोण, सलमान खान, एमी जॅक्सन
पार्टीज असो किंवा इव्हेंट, फिल्म असो किंवा टूर, बॉडीवुड स्टार्स प्रत्येक ठिकाणी टिपटॉप दिसतात. खरेतर बॉलीवुड स्टार्स हे रोज 15 तास काम करतात. येवढे काम करुन ते थकत असतील हे तर नक्की... अशा वेळी कधी-कधी हे स्टार्स सेटवर आराम करतात. अनेक स्टार्ट फ्लाइटमध्ये आपली झोप पुर्ण करतात तर काही कारमध्ये बसून रेस्ट करतात. तर काही सोशल मिडियावर आपलेले झोपेतील फोटोज शेयर करतात. 

सलमान खान, दिपिका पादुकोण, सनी लियोनी, प्रियंका चोपडा, कॅटरीना कॅफ पासून परिणीति चोपडापर्यंत, झोपेत कसे दिसतात बॉलीवुड स्टार्ट पाहूया त्यांचे हे खास फोटोज पुढील स्लाईडवर...
 
बातम्या आणखी आहेत...