आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेन्शनमध्ये दिसला सलमान खान तर विदाऊट मेकअप दिसली बिपाशा, हे सेलिब्रेटीसुद्धा झाले स्पॉट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -  बॉलिवूडचे अनेक सेलिब्रेटी विविध ठिकाणी स्पॉट झाले. सलमान खान एअरपोर्टवर टेन्शनमध्ये दिसला. त्याने यावेळी ब्लॅक शर्ट आणि जीन्स घातली होती. सलमानशिवाय कतरिना कैफ, परिणीति चोप्रा, कंगना रनोट, वरुण धवन, अजय देवगण फॅमिलीसोबत दिसला. बिपाशा पती करण सिंह ग्रोवरसोबत बांद्रा येथे स्पॉट झालीय यावेळी ती विदाऊट मेकअप दिसत होती. याशिवाय सलीम खान, हेलन, वहीदा रहमान, आशा पारेख'गोलमाल अगेन' पाहण्यासाठी पोहोचले. 
 
 शाहिद कपूर आणि राकेश ओमप्रकाश मेहरा, आमिर खानच्या घराबाहेर दिसले. तर सिद्धार्थ मल्होत्रा, अर्जुन कपूर आणि वरुण धवन पीवीआरमधून बाहेर पडताना दिसले. अशाप्रकारे विविध ठिकाणी सेलिब्रेटी स्पॉट झाले. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, इतर सेलेब्सचे काही खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...