आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Small Screen To Big Screen: ग्रेसी, शाहरुखसह या स्टार्सचा राहिला बोलबाला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री ग्रेसी सिंहने सोमवारी (20 जुलै) 35वा वाढदिवस साजरा केला. ग्रेसीचा जन्म 20 जुलै 1980 रोजी दिल्ली येथे झाला. वडील स्वर्ण सिंह आणि आई वरजिंदर सिंह यांची इच्छा होती, की ग्रेसीने इंजिनिअर व्हावे मात्र ती मॉडेलिंगकडे वळाली. तिने आपल्या करिअरची सुरुवात 1997मध्ये छोट्या पडद्यावरून केली.
1997मध्ये प्रसारित होणारी 'अमानत' ही ग्रेसीची पहिलीच मालिका. यादरम्यान ग्रेसीने 'लगान'साठी स्क्रिन टेस्ट दिली आणि तिची सिनेमासाठी निवड झाली. या सिनेमासोबतच तिच्यासाठी बॉलिवूडचे दार खुले झाले. ग्रेसीशिवाय अनेक टीव्ही आर्टिस्ट आहेच ज्यांनी छोट्या पडद्यापासून करिअरला सुरुवात केली. यामध्ये शाहरुख खान, विद्या बालनसारखे प्रसिध्द स्टार्ससुध्दा सामील आहेत.
आज या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत प्रवास करणा-या कलाकारांविषयी सांगत आहोत...पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या या कोण आहेत ते स्टार्स...