आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Teenageमध्ये असा दिसायचा रणवीर, पाहा तुमच्या आवडत्या स्टार्सचे पुर्वीचे आणि आत्ताचे रुप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेता रणवीर सिंहचे किशोरावस्थेतील आणि आत्ताचे रुप)
मुंबईः बॉलिवूडचे आज यंगस्टर्स आपल्या लूकविषयी खूप जागरुक झाले आहेत. चांगली बॉडी मिळवण्यासाठी ते अनेक तास जिममध्ये घाम गाळतात. बॉलिवूड स्टार्ससाठी सिक्स आणि एट पॅक अॅब्स आता सामान्य बाब झाली आहे. अभिनेत्रीसुद्धा आपली फिगर मेंटेन ठेवण्यासाठी जिम, योगा, डाएटकडे विशेष लक्ष देताना दिसतात.
सिल्व्हर स्क्रिनवर फिट अँड फाइन दिसणारे अभिनेता-अभिनेत्री टीनएजमध्ये मात्र असे नव्हते. किशोरावस्थेत बरेच स्टार्स लठ्ठ होते. त्यांचा लूकदेखील अगदी सर्वसामान्य मुलांप्रमाणे होता. मात्र बी टाऊनमध्ये नशीब आजमावण्याचा निर्णय घेतल्यानंतर या स्टार्सनी स्वतःमध्ये प्रचंड बदल घडवून आणला.
आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला करीना कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, आलिया भट्टसह अनेक यंगस्टार्सची टीनएज आणि आत्ताची छायाचित्रे दाखवत आहोत. या छायाचित्रांमध्ये तुम्हाला या स्टार्सच्या लूकमध्ये आलेला बदल स्पष्ट दिसेल.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा तुमच्या आवडत्या यंगस्टार्सचे पुर्वीचे आणि आत्ताचे रुप...