आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजय देवगणच्या सासूपासून ते सलमान-राणीपर्यंत, चेन स्मोकर्स आहेत हे बॉलिवूड Stars

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः सिनेमांमध्ये सिगारेटचे झुरके घेताना दिसणारे अनेक बॉलिवूड स्टार्स केवळ पडद्यावरच नव्हे तर खासगी आयुष्यातसुद्धा स्मोकिंग करतात अनेकदा या सेलिब्रिटींना पब्लिक इव्हेंट आणि पार्टीजमुळे उघडपणे स्मोकिंग करताना बघितले गेले आहे. इतकेच नाही तर यापैकी अनेक स्टार्स हे चेन स्मोकर्स आहेत. खास गोष्ट म्हणजे केवळ अभिनेतेच नव्हे तर अभिनेत्रींच्या नावाचाही यामध्ये समावेश आहे. 

सार्वजनिक ठिकाणी स्मोकिंग करताना दिसल्या अजय देवगणच्या सासूबाई...  
गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री तनुजा सार्वजनिक ठिकाणी सिगारेटचे कश घेताना दिसल्या होत्या. यावरुन बराच वाद निर्माण झाला होता. कारण त्या ज्या कार्यक्रमात स्मोकिंग करताना दिसल्या होत्या, तो लहान मुलांसाठी आयोजित एका एनजीओचा कार्यक्रमत होता. तनुजा यांनी अनेकदा स्मोकिंग सोडण्याचा प्रयत्न केला, मात्र यामध्ये त्या अपयशी ठरल्या.  

या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशा सेलिब्रिटींविषयी सांगतोय, जे पब्लिकली स्मोकिंग करताना दिसले. यामध्ये अजय देवगणपासून ते सलमान खान, शाहरुख खान, कंगना रनोट, राणी मुखर्जी, रणबीर कपूर, सुष्मिता सेन, हृतिक रोशनसह अनेक स्टार्सचा समावेश आहे.  

पुढील स्लाईड्समध्ये बघा, जेव्हा बी-टाउनचे अनेक स्टार्स पब्लिकली स्मोकिंग करताना झाले स्पॉट...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsappआणि Facebookच्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...