आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणी आहे बारचा मालक, कुणाचे आहे ज्वेलरी स्टोअर, हे आहेत 21 स्टार्सचे साइड बिझनेस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड स्टार्स फिल्म्स आणि जाहिरातींमधून कोट्यवधीची कमाई करत असतात. मात्र यासोबत हे सेलिब्रिटी दुसरा बिझनेससुद्धा करत असतात, त्यातूनही ते कोटींची कमाई करतात. उदाहरणार्थ, बॉलिवूडमध्ये अण्णा या नावाने प्रसिद्ध असलेला अभिनेता सुनील शेट्टी अभिनेत्यासोबतच एक बिझनेसमनसुद्धा आहे. तर टीव्हीचे बिग बी म्हणून ओळखल्या जाणा-या रोनित रॉयची ACE या नावाने स्वतःची सिक्युरिटी एजन्सी आहे.

या पॅकेजमधून आम्ही तुमच्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी फिल्म्स आणि जाहिरातींसोबतच आणखी कोणकोणत्या बिझनेसमधून पैसे कमावतात, त्याची खास माहिती घेऊन आलो आहोत.
सुश्मिता सेन
सुश्मिता सेन नवी मुंबईत बंगाली मासीज किचन नावाने एक आउटलेट चालवते. याशिवाय दुबईत सुश्मिताचे ज्वेलरी रिटेल स्टोअरसुद्धा आहे. हे स्टोअर तिची आई सांभाळते. सुश्मिताने तंत्रा एन्टरटेन्मेंट नावाने स्वतःचे प्रॉडक्शन हाऊससुद्धा सुरु केले आहे.

शिल्पा शेट्टी
शिल्ला शेट्टी वांद्रास्थित क्लब रॉयल्टी नाइट बारची बालकीण आहे. तिचे लग्न बिझनेसमन राज कुंद्रासोबत झाले आहे. शिल्पा राजस्थान रॉयल्स या आयपीएल टीमची को-ओनर आहे. याशिवाय मुंबईत तिने स्पा चेनदेखील सुरु केली आहे.

पुढील स्लाईड्समध्ये वाचा, सेलिब्रिटींच्या बिझनेसविषयी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...