आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीपेक्षा 3 वर्षांनी मोठी आहे ऐश्वर्या तर 8 वर्षांनी फराह, हे आहेत बॉलिवूडचे असेच 11 कपल्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन लवकरच वयाची 43 वर्षे पूर्ण करणार आहे. 1 नोव्हेंबर 1973 रोजी कर्नाटकमधील मंगळूरू येथे जन्मलेल्या ऐश्वर्याने सिनेमाच्या सेटवर प्रेम आणि डेटिंगनंतर 20 एप्रिल 2007 मध्ये अभिषेक बच्चनसोबत लग्न केले. विशेष म्हणजे वयाने ऐश्वर्या अभिषेकपेक्षा 3 वर्षांनी मोठी आहे. अभिषेकचा जन्म 5 फेब्रुवारी 1976 मध्ये झाला आहे.

बॉलिवूडमध्ये ऐश्वर्या आणि अभिषेकच नव्हे तर आणखी काही असे कपल्स आहेत, ज्यांच्यामध्ये पत्नी पतीपेक्षा वयाने मोठी आहे. या पॅकेजच्या माध्यमातून Divyamarathi.com तुम्हाला आणखी काही कपल्सविषयी सांगत आहे...

फराह खान आणि शिरीष कुंदर
शिरीष कुंदर, 43
जन्म : 24 मे, 1973
फराह खान, 51
जन्म : 9 जेवरी, 1965
लग्न : 9 डिसेंबर 2004
वयामध्ये अंतर : 8 वर्ष

पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, आणखी काही जोडप्यांविषयी...
बातम्या आणखी आहेत...