आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीपेक्षा 3 वर्षांनी मोठी आहे ऐश्वर्या तर 8 वर्षांनी फराह, हे आहेत बॉलिवूडचे असेच 10 कपल्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन 5 फेब्रुवारी रोजी वयाची 41 वर्षे पूर्ण करतोय. 5 फेब्रुवारी 1976 रोजी जन्मलेल्या अभिषेक बच्चनचे गुरु या सिनेमाच्या सेटवर ऐश्वर्या राय बच्चनसोबत सुत जुळले आणि काही काळ डेटिंग केल्यानंतर दोघांनी 20 एप्रिल 2007 रोजी लग्न केले. विशेष म्हणजे ऐश्वर्या अभिषेकपेक्षा 3 वर्षांनी मोठी आहे. 

बॉलिवूडमध्ये ऐश्वर्या आणि अभिषेकच नव्हे तर आणखी काही असे कपल्स आहेत, ज्यांच्यामध्ये पत्नी पतीपेक्षा वयाने मोठी आहे. या पॅकेजच्या माध्यमातून Divyamarathi.com तुम्हाला आणखी काही कपल्सविषयी सांगत आहे...
 
फराह खान आणि शिरीष कुंदर
 
शिरीष कुंदर, 44
जन्म : 24 मे, 1973
फराह खान, 52
जन्म : 9 जानेवारी, 1965

लग्न : 9 डिसेंबर 2004
वयातील अंतर : 8 वर्ष
 
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, आणखी काही जोडप्यांविषयी...
बातम्या आणखी आहेत...