आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॉन-बिपाशा ते रणबीर-कतरिना, जाणून घ्या किती वर्ष लिव्ह इनमध्ये राहिले हे Couples

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रणबीर-कतरिना आणि जॉन अब्राहम-बिपाशा बासू. - Divya Marathi
रणबीर-कतरिना आणि जॉन अब्राहम-बिपाशा बासू.
एंटरटेनमेंट डेस्क - संजय कपूरबरोबर घटस्फोट झाल्यानंतर करिश्मा कपूर आता तिचा बॉयफ्रेंड संदीप तोष्णीवालबरोबर राण्याचा विचार करत आहे. ही जोडी भविष्यात सोबत राहण्याचे प्लॅनिंग करत असल्याचे समोर आले आहे. त्यासाठी मोठे घर घेण्याचा प्रयत्न या दोघांनी सुरू केला आहे. संदीप हे घर करिश्माला गिफ्ट करणार असल्याची माहिती मिळत आहे.

अशा प्रकारे लिव्ह इनमध्ये राहणारी करिश्मा ही पहिली किंवा एकमेव बॉलिवूड सेलिब्रिटी नाही. यापूर्वीही अनेक सेलिब्रिटी त्यांच्या पार्टनरबरोबर लिव्ह इन मध्ये राहिलेले आहेत. लिव्ह इनमध्ये राहून नंतर वेगळ्या झालेल्या अशाच काही सेलिब्रिटी कपल्सबाबत आपण आज माहिती घेणार आहोत. हे कपल किती वर्षे एकमेकांबरोबर लिव्ह इनमध्ये राहिले ते आपण पाहुयात.

पुढील स्लाइड्सवर पाहा कोण आहेत, लिव्ह इनमध्ये राहून विभक्त झालेले बॉलिवूड सेलिब्रिटी..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...