आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुखसोबत काम करु इच्छित नाही कंगना, या 9 जोड्यांनासुध्दा आहे संकोच...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कंगना रनोटने काही दिवसांपुर्वीच करन जोहरचा चॅट शो 'कॉफी विद करन' मध्ये तीन खान्सविषयी शॉकिंग खुलासा केला होता. परंतु काही दिवसांपुर्वीच शाहरुखची रिअॅक्शन आली आहे. खरेतर शोमध्ये जेव्हा कंगनाला प्रश्न विचारला की, तिन्ही खानमधून कोणासोबत काम करण्याची इच्छा आहे तर तिचे उत्तर होते 'नन' म्हणजे कोणीच नाही. कंगनाच्या या स्टेटमेंटवर आता शाहरुखने वक्तव्य केले आहे. अशी होती शाहरुखची रिअॅक्शन...

शाहरुखने काहीदिवसांपुर्वी या मुद्द्यावर बोलताना सांगितले की, "मला माहित नाही तुम्ही लोक ऑनलाइन काय वाचता" (Don’t believe what you read online). खरेतर बातमी अशी होती की, कंगनाच्या अशा स्टेटमेंटनंतर शाहरुखनेसुध्दा तिच्यासोबत काम करण्यास नकार दिला आहे. परंतु शाहरुखच्या या रिअॅक्शनमुळे स्पष्ट झाले आहे की, कंगनाने नकार दिल्यानंतरी तो तिच्यासोबत काम करु इच्छितो.

भंसालीच्या फिल्ममध्ये असतील शाहरुख-कंगना
शाहरुख खान आणि कंगना रनोटला संजय लीला भंसालीने फिल्मसाठी अप्रोच केले होते. खरेतर भंसालीने शाहरुखला दोन स्क्रिप्ट दिल्या आहेत. ज्यामध्ये एक साहिल लुधियानवीची फिल्म आहे ज्यामध्ये शाहरुख आणि प्रियंका चोपडाला अप्रोच केले होते. तर दुस-या स्क्रिप्टमध्ये कंगना आणि शाहरुखचे नाव असल्याची चर्चा आहे.

तसे तर कंगनाला शाहरुखसोबत काम करण्याची इच्छा नाही, परंतु बॉलीवुडमध्ये अशाच 9 जोड्या आहेत, ज्या आता सोबत दिसण्याची शक्यता खुप कमी आहे. पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा कोणत्या आहेत या जोड्या...
 
बातम्या आणखी आहेत...