आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Stars Who Look A Lot Like Hollywood Celebs

हॉलिवूडमध्ये आहेत कतरिना-हृतिकसह या 14 सेलेब्सचे हमशक्ल, पाहा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅमिला बॅली-कतरिना कैफ - Divya Marathi
कॅमिला बॅली-कतरिना कैफ
मुंबई- अलीकडेच 'फॅन' सिनेमाच्या ट्रेलर लाँचदरम्यान शाहरुख खानने सांगितले, की तो तरुण असताना हॉलिवूड अभिनेता अल पचीनोसारखा दिसतो. चाहते त्याच्या या मतावर किती सहमत आहेत, हे ठाऊक नाही. पण हॉलिवूडमध्ये खरंच अनेक स्टार आहेत, जे बॉलिवूडच्या प्रसिध्दा कलकारांसारखे दिसतात.
जरीन खान आणि एली अवरामला कतरिना कैफच्या Look-Alike मानले जाते. परंतु तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, की हॉलिवूडमध्येसुध्दा कतरिनाची कॅमिला बॅली नावाची Look-Alike आहे. हॉलिवूड अभिनेत्री कॅमिलीने अक्षय कुमारच्या प्रोडक्शन 'स्पीडी सिंह' सिनेमात काम केले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बॉलिवूड स्टार्सचे हॉलिवूड Look-Alike...