आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Hollywood मध्ये आहेत कतरिना-हृतिक आणि या 11 सेलेब्सचे Look-Alike

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः हॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत, जे बॉलिवूडच्या प्रसिद्ध स्टार्सचे Look-Alike आहेत. आता अलीकडेच रिलीज झालेल्या 'बार बार देखो' या सिनेमात झळकलेल्या कतरिना कैफचेच उदाहरण घ्या. जरीन खान आणि एली अवराम यांना कतरिना कैफचे Look-Alike म्हटले जाते. मात्र हॉलिवूडमध्ये देखील कतरिनाची कॅमिला बेली नावाची एक Look-Alike असल्याचे तुम्हाला ठाऊक आहे का? हॉलिवूड अभिनेत्री कॅमिला अक्षय कुमारच्या प्रॉडक्शनमध्ये बनलेल्या 'स्पीडी सिंह' (2011) या सिनेमात झळकली आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा बॉलिवूड स्टार्सचे हॉलिवूड Look-Alike
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...