आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दारुला स्पर्शही करत नाहीत अक्षय-बिपाशा, जाणून घ्या कोणत्या 10 स्टार्सना नाहीये हे व्यसन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अक्षय कुमार आणि बिपाशा बसू - Divya Marathi
अक्षय कुमार आणि बिपाशा बसू
एन्टरटेन्मेंट डेस्कः अभिनेता अक्षय कुमारचा रुस्तम हा सिनेमा भारतीय बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांच्या मते, या सिनेमाने रिलीजच्या अवघ्या 5 दिवसांत 76 कोटींची कमाई केली आहे. अक्षयच्या फिल्मी करिअरविषयी त्याच्या चाहत्यांना बरंच काही ठाऊक आहे, मात्र त्याच्या खासगी आयुष्याविषयी फारसं काहीही उघड झालेले नाही. बी टाऊनच्या फिट अभिनेत्यांमध्ये अक्षयच्या नावाची गणना होते. वेळेत झोपणे सकाळी लवकर उठणे त्याला पसंत आहे. तो स्ट्रिक्ट रुटीन फॉलो करतो. पार्ट्यांमध्ये वेळ घालवणे त्याला पसंत नाही. तो स्वतः दारुपासून दूर राहतो आणि तरुणाईलासुद्धा हाच सल्ला देतो.

बिपाशा बासू
फिटनेस आणि योगाबाबत तरुणाईसाठी आदर्श असणारी अभिनेत्री बिपाशा बासूही दारुपासून चार हात लांबच राहते. दारु पिऊन कधीही आपण तंदुरुस्त राहू शकत नाही, असे मत बिपाशाचे आहे.
अक्षय आणि बिपाशाप्रमाणेच बॉलिवूडचे आणखी काही सेलेब्स आहेत, जे मद्यपानापासून चार हात लांबच राहणे पसंत करतात. आज आम्ही तुम्हाला बी टाऊनच्या अशाच काही सेलिब्रिटींविषयी सांगतोय, जे अल्कोहोलला दूरनच टाटा-बाय-बाय करतात.
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...