आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानची भाची आहे एलीजा, भेटा बॉलिवूडच्या प्रसिद्ध मावशी-मामांना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: एलीजा अग्निहोत्री, सलमान खान, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, नव्या नवेली नंदा. - Divya Marathi
फाइल फोटो: एलीजा अग्निहोत्री, सलमान खान, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, नव्या नवेली नंदा.

मुंबईः अभिनेता सलमान खानची धाकटी बहीण अर्पिता खान प्रेग्नेंट असून सलमान लवकरच मामा होणार असल्याची गोड बातमी नुकतीच आली आहे. सलमान आता तिस-यांदा मामा होणारेय. त्याची बहीण अलविरा हिला दोन मुले असून एलीजा आणि अयान अग्निहोत्री ही त्यांची नावे आहेत.
सलमानचे एलीजा आणि अयानसोबत स्ट्राँग बाँडिंग आहे. अलीकडेच झालेल्या गणपती विसर्जनावेळी एलीजाने आपल्या मामासोबत अर्थात सलमानसोबत मिळून आरती केली होती. एलीजा आपल्या मामासोबत अनेक इव्हेंट्समध्ये सहभागी होत असते.
या पॅकेजच्या माध्यमातून divyamarathi.com आपल्या वाचकांना बॉलिवूड स्टार्सच्या भाचा आणि भाचींविषयी सांगत आहे.
नव्या नवेलीचा मामा आहे अभिषेक बच्चन
अभिषेक बच्चनची थोरली बहीण श्वेता नंदा हिला दोन मुले आहेत. नव्या नवेली हे मुलीचे तर अगस्त्य नंदा हे मुलाचे नाव आहे. 18 वर्षीय नव्या सध्या लंडनमध्ये असून तिथे उच्चशिक्षण घेत आहे. शाहरुखचा मुलगा आर्यनची ती खास मैत्रीण आहे. तर 12 वर्षीय मुलगी अगस्त्या मुंबईत शालेय शिक्षण घेतोय. नव्या आणि अगस्त्या अभिषेकसोबत अनेकदा इव्हेंट्समध्ये दिसले आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, मामा आणि मावशी बनलेल्या बॉलिवूड स्टार्सविषयी..