आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानची भाची आहे एलीजा, भेटा बॉलिवूडच्या प्रसिद्ध मावशी-मामांना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेता सलमान खानची बहीण अलविरा हिला दोन मुले असून एलीजा आणि अयान अग्निहोत्री ही त्यांची नावे आहेत. सलमानचे एलीजा आणि अयानसोबत स्ट्राँग बाँडिंग आहे. अलीकडेच झालेल्या गणपती विसर्जनावेळी एलीजा बाप्पाची आरती करताना दिसली होती. एलीजा तिचा मामा सलमानसोबत अनेक इव्हेंट्समध्ये सहभागी होत असते. या पॅकेजच्या माध्यमातून divyamarathi.com आपल्या वाचकांना बॉलिवूड स्टार्सच्या भाचा आणि भाचींविषयी सांगत आहे.

नव्या नवेलीचा मामा आहे अभिषेक बच्चन
अभिषेक बच्चनची थोरली बहीण श्वेता नंदा हिला दोन मुले आहेत. नव्या नवेली हे मुलीचे तर अगस्त्य नंदा हे मुलाचे नाव आहे. 18 वर्षीय नव्या सध्या लंडनमध्ये असून तिथे उच्चशिक्षण घेत आहे. शाहरुखचा मुलगा आर्यनची ती खास मैत्रीण आहे. तर 12 वर्षीय मुलगी अगस्त्या मुंबईत शालेय शिक्षण घेतोय. नव्या आणि अगस्त्या अभिषेकसोबत अनेकदा इव्हेंट्समध्ये दिसले आहेत.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, मामा आणि मावशी बनलेल्या बॉलिवूड स्टार्सच्या भाच्यांविषयी..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...