Home »Gossip» Bollywood Superstar Amitabh Bachchan Faimily Pics

Birthday Spl : बच्चन फॅमिलीचे Rare Pics, पाहा पुर्वी आणि आता कसे दिसतात बच्चन कुटुंबीय

दिव्य मराठी वेब टीम | Oct 11, 2017, 15:25 PM IST

मुंबईः सिनेसृष्टीतील अमिताभ बच्चन असे एक व्यक्तिमत्त्व आहे ज्यांचे इंडस्ट्रीत आणि इंडस्ट्रीबाहेर असंख्य चाहते आहेत. बिग बींसोबतच त्यांचे कुटुंबदेखील लोकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. बच्चन कुटुंब बॉलिवूडमधील सर्वाधिक प्रसिद्ध कुटुंबांपैकी एक आहे. लोक नेहमी त्यांच्याविषयी जाणून घेण्यास उत्सुक असतात. आज वयाची 75 वर्षे पूर्ण करणा-या अमिताभ बच्चन यांची जादू आजही कायम आहे. सोशल नेटवर्किंग साइट्सच्या माध्यमातून बिग बी नेहमी आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतात.
आज divyamarathi.com आपल्या वाचकांना बॉलिवूडच्या महानायकाच्या कुटुंबाची काही वर्षांपुर्वीची आणि आताची निवड छायाचित्रे दाखवत आहे. ही बच्चन कुटुंबीयांची दुर्मिळ छायचित्रे असून क्वचितच लोकांना ती बघायला मिळाली आहेत. या छायाचित्रांमध्ये तुम्ही बिग बी, त्यांच्या पत्नी जया, मुलगा अभिषेक आणि मुलगी श्वेताची पुर्वीची आणि आताची झलक बघू शकता.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा बच्चन कुटुंबाची ही खास झलक...
BIG B @ 75 Special

Next Article

Recommended