आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 BMW, 3 ऑडीसह10 आलिशान कारचा मालक आहे सलमान, Bikesचासुद्धा आहे शौकीन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता सलमान खान लग्झरी कार आणि बाइकचा शौकिन आहे. त्याच्याकडे 3 BMW आणि 3 ऑडीसह 10 कार आहेत. याशिवाय बाइक्ससाठीसुद्धा तो क्रेझी आहे.

सलमानचे लग्झरी कार कलेक्शन
सलमानकडे रेंज रोवर, बीएमडब्ल्यू सीरीजपासून ते ऑडीपर्यंतच्या अनेक आलीशान कारचे कलेक्शन आहे. त्याच्या कारचा नंबर 2727 हा आहे. हा त्याचा लकी नंबर आहे. कारण त्याचा वाढदिवस 27 डिसेंबरला असतो. सलमानच्या आवडत्या रेंज रोवर कारचा हाच नंबर असून त्याने अलीकडेच खरेदी केलेल्या ऑडी RS7 चासुद्धा हाच नंबर आहे.


सलमानला BMW सीरीजच्या कार पसंत आहेत. त्याच्याकडे या सीरीजच्या चार कार (बीएमडब्ल्यू XB, बीएमडब्ल्यू X6, बीएमडब्ल्यू M3 आणि बीएमडब्ल्यू M5) आहेत. याशिवाय रेंज रोवर, ऑडी Q7, ऑडी A-8, ऑडी RS 7, बीएमडब्ल्यू X6, मर्सडीज बेंज, टोयोटा लँड क्रूजर, लेक्सस या कारसुद्धा त्याच्याकडे आहेत.
सलमानचे बाइक्स कलेक्शन...
आलिशान कारसोबतच सलमानकडे महागड्या बाइक्ससुद्धा आहेत. यामध्ये Limited Edition Suzuki Intruder M1800 RZ, Suzuki GSX-R 1000Z, Suzuki Hayabusa आणि Yamaha R1 या बाइक्स आहेत.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा सलमान खानचे लग्झरी कार आणि बाइक कलेक्शन...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...