आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिका पदुकोण, आलिया भटसह हे आहेत ग्रॅज्युएशन पूर्ण न करणारे 18 HIT सिनेतारे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्रेः आलिया भट आणि दीपिका पदुकोण - Divya Marathi
छायाचित्रेः आलिया भट आणि दीपिका पदुकोण

बॉलिवूडमधील काही सिनेताऱ्यांनी कमी वयातच आपले लक्ष्य निश्चित केले होते. ते गाठण्यासाठी त्यांनी आपले ग्रॅज्युएशनदेखील पूर्ण केले नाही. अल्पावधीत यांनी आपले लक्ष्य गाठले खरे; पण क्वालिफिकेशनच्या बाबतीत ते मागे पडले. अशा सिनेताऱ्यांविषयी जाणून घेऊया...
दीपिका पदुकोण
दीपिकाने दोन वेळा ग्रॅज्युएशन पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता. सुरुवातीला तिने ग्रॅज्युएशनसाठी बंगळुरूमधील माउंट कॉर्मल कॉलेजमध्ये नंतर इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतला होता. मात्र, दोन्ही ठिकाणी पूर्ण वेळ देऊ शकल्याने ग्रॅज्युएट होण्याचे दीपिकाचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, अंडर ग्रॅज्युएट असलेल्या आघाडीच्या कलाकारांविषयी...