आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video Bollywood Bulletin: हनीमूनला जाणार नाही शाहिद कपूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या आठवड्यात काय राहिले बॉलिवूडमध्ये खास, कोणत्या सिनेमाने किती केला बॉक्स ऑफिसवर बिझनेस, कोणता सिनेमा ठरला फ्लॉप... कुणाला आला राग आणि कुणाची उडाली खिल्ली?
dainikbhaskar.com घेऊन आले आहे 3.30 मिनिटांचे Bollywood Weekly Round Up. यामध्ये फेमस प्रेजेंटर पारस तोमर तुम्हाला बॉलिवूडच्या रंजक बातम्या गमतीशीर अंदाजात सांगत आहे.